Chinese Fat Prison : धक्कादायक सत्य! 28 दिवसांच्या ‘फॅट जेल’मध्ये राहण्यासाठी लोक देतात $1000
Chinese Fat Prison म्हणजे चीनमधील 28 दिवसांचा कठोर वजन कमी करणारा कॅम्प. रोज 4 तास व्यायाम, नियंत्रित आहार आणि बंद गेट्स—लोक पैसे देऊन या फॅट जेलमध्ये का राहतात, वाचा सविस्तर.
Chi...
