‘एमपीएससी’ची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; परीक्षा २५ ऑगस्टला होणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राजपत्रित नागरी सेवा
संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी दोनदा शुद्धीपत्रक काढल्यानंतरही
केवळ ८ हजार ३०८ उमेदवारांनीच प्रमाणपत्राअभावी सामाज...