मौखिक कर्करोगाचा वाढतोय धोका; तंबाखूचे सेवन करणाऱ्यांनी आवर्जून करावी तोंडाच्या आरोग्याची तपासणी, तज्ज्ञांचा सल्ला काय?
Oral Cancer : मौखिक कर्करुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तंबाखू सेवन
करणाऱ्यांनी महिन्यातून एकदा तोंडाच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेच...