‘जलयुक्त शिवार-२’ ला आणि नदीजोड प्रकल्पाला मान्यता, राज्यातील मुख्यमंत्र्यांची बळीराजासाठी मोठी घोषणा
राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद वार्ता दिली आहे.
गेल्या दहा वर्षातील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात मिळाल्याची माहिती देवेंद्र फडण...