डोणगाव :-
सध्या छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक छावा चित्रपट हा सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे.
हा चित्रपट ऐतिहासिक असल्याने कुटुंबासोबत महाराष्ट्रातील सर्वांना मोफत पाहता यावा
यासाठी शासनाच्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर 13 मार्चला होळीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित
Related News
07
Dec
Bigg Boss 19 Grand Finale: 5 टॉप स्पर्धकांमध्ये जबरदस्त टक्कर, आज कोण जिंकेल चमकदार ट्रॉफी?
Bigg Boss 19 Grand Finale : बिग बॉस 19 चा भव्य ग्रँड फिनाले आज! कोण होणार विनर? कुठे आणि किती वाजता पाहाल शो?
Bigg Boss 19 Grand Finale : देशातील...
06
Dec
2 धर्म, 1 प्रेम! सारा खान–कृष्ण पाठकचा धडाकेबाज ड्रीम वेडिंग चर्चेत
‘कुबूल है’ ते ‘सात फेरे’पर्यंत! बिग बॉस फेम सारा खानचा कृष्ण पाठकसोबत दोन्ही परंपरांत विवाहसोहळा
टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शो बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या परिचयाला आलेली लोकप्रिय अभिन...
06
Dec
माधुरी दीक्षितने अमेरिकेतील शांत जीवन सोडून भारतात परतण्याचा मोठा निर्णय – 5 प्रेरणादायी कारणे
माधुरी दीक्षित आणि डॉ. शिरीराम नने : अमेरिकेतील शांत जीवनानंतर भारतात परतण्यामागील कथा
बॉलिवूडची ‘नृत्याची राणी’ माधुरी दीक्षित हे 1990 च्या दश...
06
Dec
5 प्रभावी उपाय: लहान मुलांच्या सर्दी-खोकल्यावर त्वरित आराम मिळवण्यासाठी
लहान मुलांना सर्दी-खोकला झाल्यास वाफ देणे योग्य की अयोग्य? डॉक्टर हिमांशू भदानी यांचा सल्ला
हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला की लहान मुलांमध्ये सर्दी-खोकला
06
Dec
सावधान! 5 कारणे प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यास हानीकारक ठरते
सावधान! प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे होऊ शकते गंभीर आजाराचे कारण
आजकाल आपण सर्वच प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करतो, विशेषतः पाणी, रस, सॉफ्ट ड्र...
06
Dec
जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक यांचे लिखाण आजही प्रेरणादायी – अकोट तालुक्यात स्मृतिदिन कार्यक्रम
जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक यांचे लिखाण आजही प्रेरणादायी – अकोट तालुक्यात स्मृतिदिन कार्यक्रम
अकोट: जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक
06
Dec
जागतिक स्तरावर चमकलेले 4 भारतीय पदार्थ: अमृतसरी कुलचा आणि बटर चिकनचा अप्रतिम जलवा!
जागतिक स्तरावर चमकलेले 4 भारतीय पदार्थ : अमृतसरी कुलचा, बटर चिकन, ह्यदराबादी बिर्याणी आणि शाही पनीर ‘टेस्ट अॅटलस’च्या टॉप १०० पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले
भारतीय खाद्यसंस्कृती ...
06
Dec
चाणक्य नीतीने सांगितलेले 5 धोकादायक प्रकारचे लोक
चाणक्य नीती: असे लोक जर तुमच्या घरात असतील, तर सावधान! तुमच्या जीवाला धोका असू शकतो
चाणक्य नीती: आयुष्यात प्रत्येकाला सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेची इच्छा असते, पण कधी कधी आपल्या घ...
06
Dec
मोत्याची अंगठी घालण्याचे 7 अद्भुत फायदे – आयुष्यात सकारात्मक बदल घडवा!
मोत्याची अंगठी घालण्याचे फायदे आणि योग्य पद्धत – ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मार्गदर्शन
आजकाल फॅशन आणि सौंदर्याच्या दृष्टीने अंगठी, हार किंवा इतर दागिन...
06
Dec
5 घातक चुकांमुळे महिलांचं आरोग्य धोक्यात! योग्य प्रोटीन किती घ्यावं?
महिलां नी रोज किती प्रोटीन घ्यावे? निरोगी राहण्यासाठी जाणून घ्या
सध्याच्या काळात महिलां चे आरोग्य अधिक महत्त्वाचे झाले आहे. कामकाज, घरकाम, व्यायाम आणि ...
करण्यात यावा अशी मागणी मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक
अँड रामेश्वर पळसकर यांनी महाराष्ट्रातील सर्व जनतेच्यावतीने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय आरोग्य मंत्री ना. प्रतापराव जाधव त्यांच्याकडे 6 मार्चला केली आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/neet-ug-2025-sathi-lavkar-arr/
