देशात 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा होणार
केंद्राची घोषणा, 1975 मध्ये याच दिवशी लागू झाली होती आणीबाणी
केंद्र सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे.
केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचनाही जारी ...