“आम्ही युती आणि आघाडीचे बळी ठरलो…” – उद्धव ठाकरे ,2 विधानांची चर्चा
आघाडी म्हणून निवडणूक लढवणार का?
पुणे : (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठं विधान करत म्हटलं, “आम्ही युती आणि आघाडीचे...
