सावली तालुक्यातील कढोली परिसरात अवैध उत्खननावर धडक कारवाई जेसीबीसह ३ ट्रॅक्टर जप्त
सावली वनपरिक्षेत्रात अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी वनविभागाने मोठी मोहीम राबवत कढोली परिसरातून जेसीबीसह तीन ट्रॅक्टर जप्त केले. दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 8 वाजताच्य...
