तेल–गॅस पुरवठ्यात आफ्रिकेची महत्त्वाची भूमिका; अल्जीरिया व लीबियाच्या साठ्यावर जगाचे लक्ष
पश्चिम आशियातील तणावामुळे तेल आणि गॅसच्या जागतिक पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाले आहेत. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे होमुर्झ सामुद्रधुनीत जहाजांची वाहतूक मंदावली असून,...
