मोठी बातमी ! पुतिन यांचा भारत दौरा सुफळ; अमेरिकेचा टॅरिफ दबाव झुगारत भारतानं घेतला धडाकेबाज निर्णय, ट्रम्प यांना जबर धक्का
भारत, अमेरिका आणि रशिया या तिन्ही देशांमधील बदलत्या भू-राजकीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या टॅरिफ दबावाकडे दुर्लक्ष करून भारतानं रशियाकडून तेल ख...
