खापरखेड फाट्यावर कार आणि ऑटोचा भीषण अपघात ; 1 प्रवाशाचा जागीच मृत्यू ,अनेक गंभीर जखमी
तेल्हारा तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच; ऑटोचा चक्काचूर, पोलीस घटनास्थळी दाखल.
खापरखेड : तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच असून, तेल्हारा-खापरखेड रस्त्यावरील खापरखेड फाट्यावर...

