Nokia चे 4 नवीन 4G फोन लॉन्च; AI बटण, 13 दिवसांचा बॅटरी बॅकअप आणि दमदार फीचर्स
HMD Global ने Nokia चे 4 नवीन 4G फीचर फोन लॉन्च केले आहेत. AI असिस्टंट बटण, 13 दिवसांचा बॅटरी बॅकअप, Type-C चार्जिंग, FM Radio आणि 32GB स्टोरेज सपोर्टसह हे फोन बजेट युजर्ससाठी उत्त...

