शेंदुरजना येथे बच्चु कडु यांच्या शेतमजूर हक्क सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबईत धरणे आंदोलनाची तयारी
मानोरा – शेंदुरजना आढावा येथील नाईक चौक येथे
माजी मंत्री बच्चु कडु यांच्या शेतकरी–शेतमजूर हक्क सभेला
मोठा प्रतिसाद मिळाला. सभा ३० ऑगस्ट रोजी आयोजित ...