मुंबईत धरणे आंदोलनाची तयारी
मानोरा – शेंदुरजना आढावा येथील नाईक चौक येथे
माजी मंत्री बच्चु कडु यांच्या शेतकरी–शेतमजूर हक्क सभेला
मोठा प्रतिसाद मिळाला. सभा ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती,
Related News
Ladki Bahin Yojana तील पात्र महिलांना मोठा दिलासा? बच्चू कडूंचा सरकारला 30 जूनपर्यंत अल्टिमेटम
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री Lad...
Continue reading
Maharashtra Farm Loan Waiver 2026 : आचारसंहितेतून विशेष सूट, शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही म...
Continue reading
Eknath Shinde CM News : बच्चू कडूंच्या वक्तव्याने पुन्हा रंगली मुख्यमंत्रीपदाची चर्चा, शेतकरी आंदोलन ते मराठा आरक्षणावरही स्पष्ट भूमिका
...
Continue reading
विदर्भात मोठा राजकीय भूकंप? शिंदे गटाच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः...
Continue reading
बच्चू कडूंचं मोठं विधान: आईच्या समाधीस्थळावर नतमस्तक होऊन महाराष्ट्रभर ‘शिवसेना’ वाढवण्याचा निर्धार
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून प्रहार जनशक...
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी आणि लक्षवेधी घडामोड घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, प्रहार संघटनेचे प्रमुख आणि
Continue reading
बच्चू कडूंचा मोठा राजकीय खुलासा: प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन होणार का? विधान परिषदेबाबतही स्पष्ट भूमिका
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांन...
Continue reading
बच्चू कडू यांच्याविरोधात हत्येच्या कटाच्या आरोपाने खळबळ; गुन्हा दाखल, राजकारण तापलं
अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी घटना समोर आली आहे. प्रहार जनशक्ती पक्...
Continue reading
राजू शेट्टींचा कर्जमाफीवर थेट हल्लाबोल, विखेंवर जोरदार टीका
राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कर्जमाफीवर केलेल्या वक्तव...
Continue reading
ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठविण्यावर भर देण्यात आला.
सभा वेळी कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, दामुअण्णा इंगोले, पंकजपाल महाराज,
रमेश महाराज, मनोहर राठोड यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
बच्चु कडु यांनी सांगितले की, ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाची,
ध्वजाची किंवा धर्माची नाही, ही लढाई माझ्या शेतकरी वडिलांची आहे.
त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे दिलेल्या आश्वासनाची आठवण
करून देत ७/१२ कर्ज माफीसाठी ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली.
बच्चु कडु म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी केल्यास
शेतकरी आत्महत्येचा संख्यात्मक घसरण होईल
आणि शेतकऱ्यांना जीवनमान सुधारण्याची संधी मिळेल.
शेतकऱ्यांसाठी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत धरणे आंदोलन
आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. सभा यशस्वी होण्यासाठी तालुका प्रमुख
शाम पवार, चेतन पवार, रवि राऊत, प्रशांत धोत्रे, सर्वेश खाडे,
करण वाघमारे, कपिल राठोड, अविशान डोंगरे, युवराज राठोड,
संजय राठोड, राहुल भगत, अजय पवार, लहु राठोड,
रोशन चव्हाण, रुषि चौधरी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
Read also : https://ajinkyabharat.com/maratha-reservation-sharad-pawar-in-sharad-pawar-radun-radun-question-sutu-shakato-ajit-pawrani-dili-response/