नोटाबंदीने माओवादी चळवळीचं कंबरडं मोडलं, माजी नक्षल नेत्याची धक्कादायक कबुली; ३० कोटींचं नुकसान, संघटनाही कमकुवत
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि चर्चेची बातमी समोर आली आहे. माजी नक्षल नेता भूपतीने दिलेल्या एका विशेष मुलाखतीत नोटाबंदीमुळे माओवादी चळवळीला मोठा फटका ...
