निवडणूक रणशिंग आणि पोस्टर युद्ध! उत्तर भारतीय सेनेचा मातोश्रीसमोर इशारा
निवडणूक जाहीर होताच उत्तर भारतीय सेनेने मातोश्रीबाहेर लावले वादग्रस्त बॅनर; ‘सावधान… उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे’ असा मजकूर
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच...

