रुपाली ठोंबरेचा हल्लाबोल: चाकणकरांना अटक करा, न झाल्यास पक्ष सोडणार – महिला अत्याचार प्रकरणात राजकीय तणाव
पुणे : अशोक खरात महिला अत्याचार प्रकरण आता राजकीय वळणावर आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेते रुपाली ठोंबरे यांनी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप कर...
