“या देशात सगळं ओरिजिनल, डुप्लिकेट फक्त शेतकरीच”; अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Deool Band 2 Trailer Out: शेतकरी आत्महत्या, श्रद्धा आणि संघर्षावर आधारित थरारक कथा
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट Deool Band 2 चा दमदार ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटील...
