6 वर्षे कर भरला नाही; NMMC ची मोठी कारवाई, तुर्भ्यातील ‘या’ कोल्ड स्टोरेजवर अटकावणी
नवी मुंबई महानगरपालिकेने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी आता अॅक्शन मोड घेतला असून, कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांविरुद्ध अटकावणीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. महानगरपालिकेने यापूर्वी न...
