दे.माळीतील डॉक्टर सुपुत्रांनी केली अविश्वसनीय शस्त्रक्रिया; 8 वर्षाच्या मुलाला दिले जीवनदान
विश्वास बसणार नाही अशी घटना महाराष्ट्रासमोर आली आहे. देऊळगाव माळी, तालुका मेहकर येथील डॉक्टर सुपुत्रांनी संजीवनी हॉस्पिटल जालना येथे केलेली शस्त्रक्रिया तितकीच धाडसी आणि चमत्कारि...
