Kolhapur Crime: 8 वर्षांच्या प्रेमविवाहाचा धक्कादायक अंत; ‘आज माझा किंवा तुझा शेवट’ स्टेटसनंतर पत्नीची निर्घृण हत्या
आठ वर्षांच्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत. कोल्हापूरच्या पेठवडगावमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची भररस्त्यात कोयत्याने हत्या केली. ...
