कूलर किती तास सतत चालवावा? ‘या’ चुका टाळल्या तर मोटर जळणार नाही; वीज बिलही राहील नियंत्रणात
उन्हाळ्यात कूलर वापरताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, नाहीतर होऊ शकते मोठं नुकसान
उन्हाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्यानंतर घरात थंडावा मिळवण्या...
