[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
बैलजोडी चोरीचा प्रयत्न

काजीखेळ येथे बैलजोडी चोरीचा प्रयत्न फसला; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, सीसीटीव्ही बसवण्याची मागणी

अकोला जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या काजीखेळ या गावात बैलजोडी चोरीचा प्रयत्न फसल्याची घटना घडली असून, या प्रकारामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. मागील काही वर्षांपासून या ...

Continue reading