[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
वाडेगाव

वाडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सुविधा अभावामुळे शेतकरी त्रस्त

बाळापूर:  तालुक्यातील वाडेगाव येथील कृषी उत्पन्न उप बाजार समितीत अनेक सुविधा नसल्यामुळे शेतकरी गंभीर त्रासात आहेत. या...

Continue reading

आमदार

सोलापूरमध्ये भाजप प्रवेश: 5 माजी आमदार ऑपरेशन लोटस अंतर्गत कोणत्या पक्षाकडे ?

सोलापूरमध्ये भाजप प्रवेश: राजकीय वातावरण आणि ऑपरेशन लोटस सोलापूरमध्ये भाजप प्रवेश जोरात सुरू आहे. माजी आमदार दीपक साळुंखे यांचा समावे...

Continue reading

राहुल गांधींना गोळी मारण्याची धमकी !

काँग्रेसचे अमित शाहांना पत्र

काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांना एका टीव्ही चॅनलवरील चर्चेत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर काँग्रेसने गंभीर दखल घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अम...

Continue reading

शेतकरी मरतोय, तलाठी केरळमध्ये फिरतोय !

संतप्त शेतकर्‍यांनी विचारले, ’पिकांचे पंचनामे करणार कोण?’

आर्णी तालुक्यात प्रशासकीय संवेदनहीनतेचा कळस; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपलीपूरग्रस्त शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून तीन मंडळ अधिकारी, 11तलाठी सहलीवर!तहसीलदारांचीही द...

Continue reading

पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय? नाना पटोलेंचा सवाल; कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय? नाना पटोलेंचा सवाल; कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

 शेतकऱ्यांना एका रुपयात पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय’, असा प्रश्न आमदार नाना पटोले यांनी शनिवारी उपस्थित केला. तसेच, कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी यावेळी केली....

Continue reading

बीडमध्ये मांडवली, मांडवली, मांडवली…सुरेश धस- धनंजय मुंडे भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने केला ‘तो’ मोठा गौप्यस्फोट, महायुती धर्मावरच संकट?

बीडमध्ये मांडवली, मांडवली, मांडवली…सुरेश धस- धनंजय मुंडे भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने केला ‘तो’ मोठा गौप्यस्फोट, महायुती धर्मावरच संकट?

आतापर्यंत साप साप म्हणून भुई थोपटणारे भाजपा आमदार सुरेश धस गेल्या दोन दिवसात पुरते अडचणीत सापडले आहे. विरोधकांच्या आरोपानुसार, बीडमध्ये धनंजय मुंडेंविरोधातील त्यांची भूमिकाच स...

Continue reading

Delhi Election Result 2025 : दिल्लीतील मुस्लीम विधानसभा मतदारसंघात देखील भाजपचा डंका पाहायला मिळत आहे.

Delhi Election Result 2025 : दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?

Delhi Election Result 2025 : दिल्लीतील मुस्लीम विधानसभा मतदारसंघात देखील भाजपचा डंका पाहायला मिळत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि. 08) सकाळी आठ वाजेपासून सु...

Continue reading

मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्लाManoj Jarange : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा

Manoj Jarange : हिंदू खतरे में तर मग मराठ्यांचे काय?

मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्लाManoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मर...

Continue reading

हरियाणा विधानसभेच्या 90 जागांवर मतमोजणी सुरू, भाजप आघाडीवर

काँग्रेस कार्यालयाबाहेर भयाण शांतता मुंबई : हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांवर सध्या मतमोजणी सुरू आहे. निकालात सुरुवातीला काँग्रेसने (congress)प्रचंड आघाडी घेतली होती.&nbs...

Continue reading

काँग्रेस विरोधात अकोल्यात पुन्हा पोस्टरबाजी, राजकारण चांगलंच तापलं

अकोला शहरात निवडणुकीपूर्वी पोस्टरबाजीला ऊतअकोला : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राजकारण चांगलंच तापलं आहे.

Continue reading