पुणे अपघात बातमी: मुख्यमंत्री येणार म्हणून रस्ता वळवला, अपघात झालेल्या शिक्षिकेला मदत न मिळाल्याने जीव गमवावा लागला
पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता पुन्हा एकदा मृत्यूच्या सापळ्याचा विषय ठरला आहे. आज सकाळी कात्रज-कोंढवा रस्त्यावर झालेल्या धक्कादायक अपघात...
