भारतातील ‘सायलेंट व्हिलेज’ डडकईची वेदनादायी कहाणी; या गावातील शांतता का आहे इतकी भयावह? 5 धक्कादायक सत्य!
डडकई : आपण गावाकडच्या सकाळीची कल्पना केली तर सर्वप्रथम कानावर पडतो तो पक्ष्यांचा किलबिलाट, मंदिरातील घंटानाद, शेताकडे निघालेल्या शेतकऱ्यांची लगबग आणि घराबाहेर खेळणाऱ्या मुलांचा गों...
