लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड! 14 हजार पुरुषांनीही घेतला लाभ; तब्बल 21 कोटींचा फटका
लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड; धक्कादायक आकडे, थेट वसुलीचे आदेश तब्बल 21 कोटींचा गैरवापर
महाराष्ट्रात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरु झालेल्या लाडकी बहीण योजनेवर आता चौ...

