सैफची प्रकृती सध्या कशी? ‘लिलावती’कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय
अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री साडेतीन वाजता चोराकडून चाकूने हल्ला करण्यात आला. मुंबईच्या वांद्रे येथील निवासस्थानी ही घटना घडली.
मध्यरात्री घरात शिरलेल्या चोरासोबत सैफ अली खा...