सेंट पॉल्स अकॅडमी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
अकोट
श्री जी कॉलनी स्थित सेंट पॉल्स अकॅडमी येथे वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांचा
निरोप समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम भवाने सर व चेडे सर यांनी
पाहुण्यांचे व वि...