लातूर-नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी परिसरात भीषण अपघात….
लातूर-नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी परिसरात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे.
एका एसटी महामंडळाच्या धावत्या बससमोर दुचाकी आल्याने चक्क बसच उलटल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध...