राज्यात तहसीलदारपेक्षा कमी अधिकाऱ्यांनी दिलेली जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे रद्द
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांपेक्षा कमी अधिकाऱ्यांनी गैर मार्गाने जन्म व मृत्यू
प्रमाणपत्रे दिल्याचा दावा केला होता. यानंतर शासनाने तातडीने कारवाई कर...