सुरक्षादलाचे नक्षलींविरोधात मोठे ऑपरेशन, 22 जणांचा खात्मा, एक जवान शहीद
Chhattisgarh Naxals Encounter: गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून ऑपरेशन सुरु झाले. त्यात नक्षलवादी आणि
सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरुर झाली. या चकमकीत 22 नक्षलवादी ठार झाले. त्यांचे मृ...