‘तुम्ही कशाला खुर्च्या उबवताय?’ ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, ‘स्वतःच्या कॅबिनेटपासून…’
"राज्यात सरकारात आणि सरकारबाहेर वाढलेल्या दंगेखोरीवर कारवाई करण्याऐवजी त्याकडे डोळेझाक करणे हेच सरकारी धोरण आहे,"
असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Uddhav Thackeray Shivsena O...