Opposition Leader : भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार का? अधिवेशनाचे काही दिवस शिल्लक असताना काय निर्णय होणार?
Opposition Leader : ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.
मात्र अजूनही त्यावर कुठलाही निर्णय विधानसभा अध्यक्ष...

