राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राज्य प्रवक्ता अॅड. फैजान मिर्झा
अकोला महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर महापौरपदासाठी विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहेत. मात्र या चर्चांमध्ये तथ्यांपेक्षा अफवांना अधिक स्थान दिले जात आहे, हे दुर्दैवी आहे. आज भाज...
