“तेल्हारा: संत तुकाराम महाराज चौकात वाहतुक नियंत्रण चौकी उभारण्याची मागणी”
तेल्हारा शहरातील मुख्य मार्गावर स्थित जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक येथे शहर वाहतूक
नियंत्रक पोलीस चौकी उभारण्याची मागणी शांतता समिती तेल्हारा
यांच्या वतीने ठाणेदार पोलीस स्टेशन...