नांदा ग्रामपंचायतीचा गृहकर व पाणीकर मोठ्या प्रमाणात थकीत; ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराला फटका
कोरपणा तालुक्यातील नांदा ग्रामपंचायतीचा गृहकर व पाणीकर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात थकीत असून अनेक नागरिकांनी सलग तीन, चार, अगदी पाच वर्षांपासूनही कराचा भरणा केलेला नाही...

