[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
जेष्ठांना मोफत

‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ योजना!

जेष्ठांना मोफत, महिलांना माफक दरात पर्यटन श्रावण महिन्यात धार्मिक पर्यटनालाही विशेष महत्त्व आहे. त्यातच, महादेवांची प्रसिद्ध मंदिरंअसलेल्या ठिकाणी भाविक पर्यटकांची मोठी गर्दी ...

Continue reading

पॅरिस ऑलिम्पिक

भारताच्या हॉकी संघानं ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत केला प्रवेश 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये  भारताच्या हॉकी संघानं पेनल्टी शुट आऊटमध्येग्रेट ब्रिटनला उपांत्यपूर्व पराभूत केलं आहे.  पेनल्टी शुट आऊटमध्येभारतानं ग्रेट ब्रिटनला 4-2 अशा फरकानं पराभू...

Continue reading

अमित शाहा

अमित शाहांचा विरोधकांवर घणाघात

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत बांधलेल्या २४×७ पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले.यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा सा...

Continue reading

गेल्या अनेक

‘इस्रायलला शस्त्रे देणे थांबवावे’, राजनाथ सिंह यांना पत्र लिहून केली मागणी

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले इस्रायल-हमास यांच्यातील युद्धअधिकच भीषण होत चालले आहे. इराणमध्ये राहणारा हमासचा प्रमुखइस्माईल हानिया याच्या हत्येनंतर इराणसह इतर देशही...

Continue reading

केरळच्या

वायनाडः भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस घरे बांधणार

केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन होऊन तब्बल ३०० पेक्षा जास्त लोकांचामृत्यू झाला तर शेकडो जण जखमी झाले. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत अनेक घरे,जीव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घट...

Continue reading

मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाचा संकल्प

डॉ. सुगत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मूर्तिजापूर विधानसभामतदारसंघात क्रांतिदिनाचे औचित्य साधूनदिनांक ०९ ऑगस्ट २०२४ पासून 'परिवर्तन संकल्प यात्रेचे' आयोजनश्रद्धेय बाळ...

Continue reading

महाराष्ट्रातील

‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’ला उच्च न्यायालयात आव्हान, याचिका दाखल

महाराष्ट्रातील महिलांसाठी असलेल्या राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेलाआव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.नवी मुंबईतील चार्टर्ड...

Continue reading

 प्रशासनात

विधानसभा निवडणुकीपूर्वी BJP, शिवसेना आणि NCP काढणार वेगवेगळ्या यात्रा

 प्रशासनात एकजूट असली तरी, विद्यमान सरकारमधील तीनही पक्ष भाजप, शिवसेनाआणि राष्ट्रवादी काँग्रेस-एपी (NCP- AP), राजकारणात विभागलेले दिसत आहेत.सरकारमधील निर्णय हे तीनही पक्ष ए...

Continue reading

राहुल गांधी

वायनाडची परिस्थिती पाहून राहुल गांधी व्यथित!

राहुल गांधी यांनी आज वायनाड येथील भूस्खलन झालेल्या भागाचा दौरा केला.बाधित लोकांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी केवळएक मिनिट वार्तालाप करून ते निघून ...

Continue reading

मिटकरी

मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत, मनसे जिल्हाध्यक्षाची टीका

मिटकरी-मनसेतील वाद थांबता थांबेना अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेतला वाद थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. कारण या प्रकरणात आता दोन्ही पक्षाकडून जोरदार आरोप-प्र...

Continue reading