पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनेश फोगटासाठी एक्सवर पोस्टभारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला कुस्तीच्या 50 किलो गटासाठी अपात्र करण्या आले आहे.या घटनेवर...
राज्यात गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्यापक्ष फुटीच्या सुनावणीचा चेंडू अद्याप सर्वोच्च न्यायालयात आहे.त्याबाबत आज सुनावणी पार पडली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेक...
उत्तर प्रदेशातील खळबळजनक घटना
रुग्णालयात उपचार सुरु
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एका महिलेने मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेरआत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आ...
सुमारे 170 अद्याप बेपत्ता, 8 व्या दिवशी बचाव कार्य सुरू
केरळच्या वायनाडमधील भूस्खलनग्रस्त चार गावांतील बचावकार्यमंगळवारी आठव्या दिवशी सुरू असून मृतांची संख्या ४०२ वरपोहो...
दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन
दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाउच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयानेत्या...
लष्कर प्रमुख लवकरच करणार मोठी घोषणाबांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा दिला आहे.राजीनामा दिल्यानंतर त्यांना ढाका सोडले आहे.बांग्लादेशमधील परिस्थिती नियंत्...
गोदावरी नदीतील पाण्याच्या विसर्गामुळे पाणीपातळीत वाढ
मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्येपावसाची संततधार सुरू आहे. परिणामी जायकवाडी धरणाच्या पाणीप...
IAS पद परत मिळवण्यासाठी देणार कायदेशीर लढा
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणातमोठी अपडेट समोर आली आहे. यूपीएससीने पद काढून घेतल्याच्या विरोधातपूजा ख...
टी. पी. मुंडेंनी केली घोषणा
राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्नतापल्याचे दिसून येत असताना नुकतेच प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानंतरआगामी...
वायनाड आपत्तीग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांचा निधी
केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.या नैसर्गित आपत्तीमुळे आतापर्यंत 308 जणांना जीव गमवावा लागला अ...