[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
गोशाळांनी शास्त्रोक्त व्यवस्थापन व संशोधनाला चालना द्यावी – जिल्हाधिकारी अजित कुंभार

गोशाळांनी शास्त्रोक्त व्यवस्थापन व संशोधनाला चालना द्यावी – जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. २३: गोशाळांनी शास्त्रोक्त व्यवस्थापन आणि संशोधनाला चालना देतअनुकरणीय कार्य उभे करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभा...

Continue reading

संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे रोखलेले अनुदान त्वरित द्या

संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे रोखलेले अनुदान त्वरित द्या

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईलअकोट: शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने गेल्या चार महिन्यापासूनश्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना ...

Continue reading

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; आर्णी तालुक्यातील लोणबेहळ जंगल परिसरातील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; आर्णी तालुक्यातील लोणबेहळ जंगल परिसरातील घटना

आर्णी, २३ जानेवारी: आर्णी तालुक्यातील लोणबेहळ जंगल परिसरात एका अज्ञात वाहनाच्याधडकेत तीन-साडेतीन वर्षांचा बिबट्या ठार झाल्याची दुर्दैव...

Continue reading

अकोल्यात सोयाबीन खरेदीसाठी लक्षांक व मुदतवाढीची मागणी – रणधीर सावरकर यांचे पत्र

अकोल्यात सोयाबीन खरेदीसाठी लक्षांक व मुदतवाढीची मागणी – रणधीर सावरकर यांचे पत्र

अकोला, २३ जानेवारी: अकोला जिल्ह्यात शासकीय हमी भाव खरेदी योजनेअंतर्गतसोयाबीन खरेदी सुरू असली तरी अद्यापही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची...

Continue reading

अबब…एक्सप्रेस आहे की बैलगाडी, अहो चालत जाणार माणूसही मागे टाकेल, तरीही लोकं आनंदाने प्रवास करतात

अबब…एक्सप्रेस आहे की बैलगाडी, अहो चालत जाणार माणूसही मागे टाकेल, तरीही लोकं आनंदाने प्रवास करतात

एक्स्प्रेस म्हंटल की त्या गाडीचा वेग लक्षात घेता आपण काही तासातच आपल्या ठिकाणी पोहचतो. पण तुम्हाला या एक्सप्रेस बद्दल माहित आहे का जी इतक्या संथ गतीने चालते की चालत जाणारा माणूस ...

Continue reading

शिवसेनेचा मोठा नेता एकनाथ शिंदेंवर नाराज का? जाहीरातीतून धनुष्यबाण चिन्ह गायब

शिवसेनेचा मोठा नेता एकनाथ शिंदेंवर नाराज का? जाहीरातीतून धनुष्यबाण चिन्ह गायब

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा ओघ वाढत आहे. असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा काही गोष...

Continue reading

शेख हसीना यांना परत करा अन्यथा, बांगलादेशने दिली भारताला पुन्हा धमकी

शेख हसीना यांना परत करा अन्यथा, बांगलादेशने दिली भारताला पुन्हा धमकी

भारत आणि बांगलादेश या दोन शेजारी देशात तणाव पसरला आहे. एकेकाळी भारताचा मित्र असलेला बांगलादेश सध्या भारताला धमक्या देत आहे. भारत आणि बां...

Continue reading

महाराष्ट्राला मोठा धोका, ‘या’ दहशतवादी संघटनेचं 20 जिल्ह्यात नेटवर्क, केंद्रीय गुप्तचर खात्याचा इशारा

महाराष्ट्राला मोठा धोका, ‘या’ दहशतवादी संघटनेचं 20 जिल्ह्यात नेटवर्क, केंद्रीय गुप्तचर खात्याचा इशारा

मोठी बातमी समोर येत आहे. आता बांगलादेशी आणि रोहिंग्या रडारवर असून, केंद्रीय गुप्तचर खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोठी बातमी...

Continue reading