वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्रपती Donald Trump यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात अचानक गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. व्हाइट हाऊसच्या पत्रकारांसोबत आयोजित डिनर कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात हल्लेखोराने अचानक सात ते आठ गोळ्या झाडल्या. गोळीबार होताच सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली आणि ट्रम्प यांना सुरक्षितपणे कार्यक्रमस्थळाबाहेर हलवण्यात आलं.
या घटनेत एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला. मात्र त्याने परिधान केलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळे मोठा अनर्थ टळला. सध्या त्या कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीला सुरक्षा दलांनी तात्काळ ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू असून हल्ल्याचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास केला जात आहे.
Related News
गणेशोत्सवातील दारूबंदीवर उच्च न्यायालयाचा सवाल; पुण्यात आता दोनच ड्राय डे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात तब्बल 10 दिवस दारू विक्रीवर ब...
Continue reading
भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा? भारतीय कंपन्यांवर निर्बंधाची मागणी; H-1B व्हिसावरही टांगती तलवार
अमेरिका-भारत संबंधांमध्ये पुन्हा तणावाची चिन्हे; भारतीय कंपन्यांवर कारवाईची मागण...
Continue reading
Manoj Jarange Patil चा ‘प्लान बी’! मुंबईत आंदोलकांना त्रास झाल्यास जिल्ह्याजिल्ह्यात ठिय्या आंदोलन; दिल्या थेट सूचना
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
Continue reading
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांना हात लावाल तर… अभिजीत दिपकेंचा सरकारला ओपन चॅलेंज; म्हणाले, “महाराष्ट्र इथं येईल!”
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
Continue reading
S-400 नंतर आता Su-57Eची तयारी? पुतिन भारताला देणार अत्याधुनिक शस्त्रांची ऑफर!
प...
Continue reading
महाराष्ट्र गीत सुरू असताना ठाकरे बंधू उभे न राहिल्याचा VIDEO व्हायरल; भाजपचा आदित्य-अमित ठाकरेंवर निशाणा
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंब आ...
Continue reading
Vinesh Phogatला मोठा झटका; दिल्ली उच्च न्यायालयाने निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाकारली
भारताची स्टार कुस्तीपटू Vinesh Phogat हिला...
Continue reading
ट्रम्प यांचा मोठा दणका! H-1B व्हिसाधारकांचा 60 दिवसांचा ग्रेस पीरियड रद्द होणार? भारतीय कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
Trump on H-1B Visa : अमे...
Continue reading
मनोज जरांगेंचा मुंबईत येण्याचा इशारा; उदय सामंतांचं मोठं विधान, म्हणाले 12 तारखेच्या आधीच…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापलं आह...
Continue reading
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला का? राज ठाकरेंचा थेट सवाल; कलाकारांना केलं आवाहन
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; करपलेल्या पिकांचे थेट शेतात जाऊन सर्वेक्षण, नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा
Maharashtra Farmer News...
Continue reading
या घटनेवर प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, “हा कार्यक्रम अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी होता. आमच्याकडे आधी कोणतीही धोक्याची माहिती नव्हती. मात्र सुरक्षा यंत्रणेने वेळीच कारवाई करून मोठा अनर्थ टाळला.”या घटनेनंतर अमेरिकेत सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
read also : https://ajinkyabharat.com/pushy-check-your-pan-var-ghetlanys-texture-loan-for-5-minutes/