सतेज संघ, बाणेर आणि बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या ७१ व्या वरिष्ठ गट पुरुष आणि महिला गटाच्या
राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा १५ ते २० जुलै दरम्यान पुण्यात होत आहेत.
Related News
कामरगाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कामरगाव :कायद्याचे दरवाजे अन्यायाविरुद्ध नेहमी खुले असतात, पोलीस हे त्याचे प्रथम संरक्षणकर्ते मानले जातात. मात्र, पोलिसांकडूनच कर्तव्यच्युत...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
दुपारी दोननंतर जीएमसी औषध वितरण विभागाचे गेटबंदशरद शेगोकार
अकोला : जिल्ह्यातील गावागावातून ६० ते ७० किलोमीटर प्रवास करून गोरगरीब रुग्ण अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात...
Continue reading
शरद शेगोकारअकोला : आरोग्य विभागाच्या नोव्हेंबर महिन्यातील निर्देशांक मूल्यांकनात प्रथम क्रमांक पटकावून यश मिळवलेल्या अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती म...
Continue reading
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कारझाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाल...
Continue reading
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
आज अक्षय्य तृतीया असल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच खरेदीची चहलपहल दिसून येतेय.
पारंपरिकदृष्ट्या या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर उच्चां...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर आता अटकपूर्व
जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती...
Continue reading
छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाला देखील याच महाराष्ट्रात गाडण्यात आलंय.संभाजी महाराजानंतर रामराम महाराज, महाराणी ताराबाई आणि मराठा योद्...
Continue reading
या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 ते 17 मार्च या दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.
मुंबई:
विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहे. यासाठी आता
Continue reading
मेगा ब्लॉक रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत.
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडू...
Continue reading
या स्पर्धेच्या बरोबरीनेच पुणे लीग कबड्डी स्पर्धे चेही आयोजन करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या सहकार्याने
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत बॅडमिंटन हॉलमध्ये
या सर्व स्पर्धा होणार आहेत. या दोन्ही स्पर्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या वाढदिवसानिमित्ताने घेण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत प्रथम १५ ते १७ जुलै दरम्यान पुरुष,
आणि १८ ते २० जुलै दरम्यान महिलांच्या स्पर्धा होणार आहेत.
दोन्ही अंतिम लढती २० जुलै रोजी खेळविण्यात येणार आहेत.
या स्पर्धा मॅटवर होणार असून, यासाठी ६ क्रीडांगणे आखण्यात आली आहेत.
राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ दर्जा प्राप्त महानगरपालिका हद्दीतील
जिल्हा संघटनांचे संघ वाढविण्यात येण्याच्या राज्य संघटनेच्या धोरणात्मक निर्णयानुसार
होणारी वरिष्ठ गटाची ही पहिलीच स्पर्धा असेल.
यामुळे आता स्पर्धेत पूर्वीच्या २५ जिल्हा संघाऐवजी पुरुष, महिलांचे प्रत्येकी ३१ संघ सहभागी होतील.
यामध्ये ठाण्याकडून दोन (शहर, ग्रामिण), मुंबई शहमधून दोन (मध्य आणि पश्चिम),
मुंबई उपनगरमधून दोन (मध्य, पश्चिम), नाशिकमधून दोन (शहर, ग्रामिण)
आणि पुण्यातून तीन (शहर, जिल्हा व पिंपरी-चिंचवड) संघाचा समावेश असेल.
या स्पर्धे दरम्यानच कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या जयंती निमित्त साजरा होणारा
कबड्डी दिनाचा कार्यक्रमही पुण्यातच पंधरा जुलैला होणार आहे.
राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा बरोबरीनेच होणाऱ्या पुणे लीग स्पर्धेत निवड चाचणीतून
पुरुषांचे आठ आणि महिलांचे सहा संघ निवडण्यात आले आहेत.
या संघात ही स्पर्धा पार पडेल. सर्व स्पर्धेसाठी आखण्यात आलेल्या
सहा पैकी एका क्रीडांगणावर लीगचे सामने होतील.
अशी माहिती राज्य संघटनेचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे यांनी दिली.
यावेळी शंकुतला खटावकर, दत्तात्रय झिंजुर्डे, राजेश ढमढेरे, अर्जुन शिंदे, समीर चांदेरे हे उपस्थित होते.
Read also: https://ajinkyabharat.com/uk-madhe-mp-of-indian-descent-shivani-raja-took-oath-with-bhagavad-gita/