श्री ईश्वरगीर महाराज 105 वा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात संपन्न **

श्री ईश्वरगीर महाराज 105 वा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात संपन्न **

 ईश्वरगीर महाराज संस्थान, अकोलखेड

श्रीमद् भागवत ज्ञान यज्ञाचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

ह.भ.प. नरेश महाराज दुधे (महागाव कसबा) यांच्या मधुर वाणीतील कथा श्रवणाचा लाभ श्रोत्यांनी घेतला.

Related News

कीर्तन सेवा:

नामवंत कीर्तनकारांनी भक्तांना कीर्तनाने मंत्रमुग्ध केले.

काल्याच्या कीर्तनाची सेवा ह.भ.प. रामदास महाराज गणोरकर यांनी केली.

🔸 गाव प्रदक्षिणा व स्वागत:

गावभर भजनी मंडळांनी दिंडी सोहळ्यात भक्तिरस ओतप्रोत केला.

ठिकठिकाणी रांगोळ्या, पाणी व्यवस्था आणि स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले.

🔸 सेवा व अल्पोहार:

  • सत्य साई सेवा समिती, अकोलखेड – पाण्याची सेवा

  • नागेश कोल्ड्रिंक ज्यूस सेंटर – निम्बू पाणी वाटप

  • अष्टविनायक गणेश मंडळ – चहा वाटप

🔸 महाप्रसाद:

पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व पुण्यतिथी सोहळ्यात भक्तिभावाने सहभागी झाले.

Related News