रूईखेड येथील श्री बागाजी विद्यालय व श्रीराम कानिष्ठ महाविद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा
अकोट, २६ जानेवारी: अकोट तालुक्यातील रूईखेड येथील नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे चालविले जाणारे श्री बागाजी विद्यालय आणि श्रीराम कानिष्ठ महाविद्यालयात आज ७७ वा प्रजासत्ताक दिन सा...
