अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील हिंगणा निंबा येथे सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका
शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साहेबराव तायडे असे या शेतकऱ्याचे नाव असून
, त्यांच्याकडे अवघी दोन एकर शेती होती.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
तायडे यांच्या नावावर जिल्हा बँकेचे 60,000 रुपयांचे कर्ज थकीत होते.
अनेक प्रयत्नांनंतरही नापिकीमुळे उत्पादनात यश येत नसल्याने आणि कर्जाचा डोंगर वाढत
असल्याने त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली असून, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि आत्महत्या
हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तायडे यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून,
शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरांतून होऊ लागली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/contribution-of-the-students-of-the-country-is-very-important-ajit-kumbhar/