डोणगाव – नागापूर जवळील अंजनी शेत शिवारात १० नोव्हेंबर सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान शेतीवरुन वाद झाला. या वादात अमडापुर आणि मंगरूळ नवघरे येथील आठ जण सहभागी झाले होते. नागापूर येथील सैय्यद कुटुंबाने लोखंडी पाईप आणि काड्यांचा वापर करून हल्ला केला. मारहाणीमध्ये शेख अयाज शेख वाहेद (वय ३६) जागीच ठार झाला. तसेच रुजवानाबी जाबीर खान, जाबीर खान, शब्बीर खान आणि आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना तत्काळ बुलढाणा येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्या प्रकृती चिंताजनक आहे. घटना शेतीच्या वादातून झाली असून, या कुटुंबांमध्ये पूर्वीही यासारखे वाद घडत आलेले आहेत.
पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, संभाव्य आरोपींना ताब्यात घेतले आहे. डोणगाव पोलीस स्टेशनवर अद्याप तक्रार दाखल नाही. उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल पाहणी केली.
Related News
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय; 2029 लोकसभा निवडणुकीसाठी 40 मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
शिवसेना ठाकरे गटाने आगामी 202...
Continue reading
कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; झोपेतच 9 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी
कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मध्यरात्री हॉटेलला भीषण आग लागल्या...
Continue reading
अकोला पासपोर्ट कार्यालयात अतिरिक्त काउंटर, कर्मचाऱ्यांची मागणी
अकोला, दि. १२ ऑगस्ट २०२६ : अकोला आणि विदर्भातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अकोला येथील पासपोर्ट कार...
Continue reading
मोठी दुर्घटना! भरधाव पॅसेंजर ट्रेनची शाळेच्या व्हॅनला जोरदार धडक; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात गुरुवारी सकाळी अत्यंत दुर्दै...
Continue reading
1 तरुणावर जीवघेणा हल्ला; धाडसी युवकांनी 2 मिनिटांत उलटवला डाव
छत्रपती संभाजीनगर: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वा...
Continue reading
महाडमध्ये मुख्याधिकाऱ्यांवर हल्ला; भाजप नगरसेवकासह चौघांवर गुन्हा, कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा
डोंबिवलीतील रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकेला झालेल्या मारहाणीची घटना अद्या...
Continue reading
देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि स्प्लेंडर दुचाकीसह ७० हजारांचा मुद्देमाल लंपास क...
Continue reading
पाकिस्तानातील बलुचिस्तान-खैबर पख्तूनख्वा सीमेवर बस खोल दरीत कोसळून 40 प्रवाशांचा मृत्यू झाला. बंद पडलेल्या ब...
Continue reading
टाटा कंपनीच्या अधिकाऱ्याचे अपहरण करून मारहाण
पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. एका खाजगी कंपनी...
Continue reading
पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावात 3 वाहनांचा भीषण अपघात; एक ठार, सात गंभीर जखमी
पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बायपास येथे रविवारी रात्री भीषण ति...
Continue reading
भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारचा भीषण अपघात; 5 जण जखमी, दुचाकीस्वार गंभीर, जाणून घ्या 7 मोठे अपडेट्स
सांगली: सांगली जिल्ह्यात शनिवारी (27 जून) संध्याकाळी एक धक्कादायक अपघात घ...
Continue reading
ही घटना स्थानिक लोकांसाठी धक्कादायक ठरली असून, पोलिस प्रशासन देखील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सजग आहे. शेतवाटीवरील वाद यावेळी गंभीर स्वरूपाचा झाला असून, संबंधित कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/5-important-updates-delhi-blast-fatal-blast-near-lal-killa-metro-13-killed-24-injured/