मुर्तिजापूर :मुर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीष पिंपळे यांचे विश्वास जिंकत, भारतीय जनता पक्षाच्या तर्फे प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढवलेल्या समाजसेवक राम हजारे यांच्या पत्नी, शालिनी राम हजारे यांनी दणदणीत विजय मिळवून नगरसेवकपदी निवड होऊन नावलौकिक प्राप्त केले आहे.
राम हजारे व शालिनीताई हजारे हे दाम्पत्य सामाजिक, धार्मिक व अध्यात्मिक कार्यात सातत्याने सक्रिय आहेत. नवरात्रोत्सव, गणेशोत्सव तसेच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा पुढाकार नेहमीच दिसतो. गरजू, गरीब व वंचित घटकांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाणे हे त्यांचे वैशिष्ट्य असून, सर्व जाती-धर्मांतील नागरिकांना समानतेने मदत करण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.
जनसामान्यांशी असलेला थेट संपर्क, सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव व विश्वासार्ह नेतृत्व यामुळे प्रभागातील मतदारांनी त्यांना नगरसेवकपदी निवडून दिल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या विजयाबद्दल वार्डातील नागरिकांसह विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे.
मतदारांचा असा विश्वास आहे की हा विजय त्यांच्या सामाजिक कार्याची पोचपावती असून, पुढील काळातही शालिनीताई राम हजारे विकासात्मक व लोकाभिमुख कामांना प्राधान्य देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहतील.
Related News
“ज्या कोठडीत कसाब, दाऊदचा भाऊ होता, तिथेच मला ठेवलं”; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
“आम्ही देशातील इतके भयंकर लोक होतो का?”; ईडी-सीबीआयच्या कारवाईवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यां...
Continue reading
धनुष्यबाण चिन्हाबाबत शिंदे एकदम बरोबर बोलतायत; सुनावणीआधी संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हासंदर्भातील कायदेशीर वादावर सर्वोच्च न्यायालयात आजपा...
Continue reading
मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणावर; फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल, “त्यांचे 100 टक्के दिवस भरले आहेत”
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून १० प्रवक्त्यांची यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?
राज्याच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित मोठी बातमी सम...
Continue reading
मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का; शिंदे गटात होणार मोठा पक्षप्रवेश, माण तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढणार
राज्याच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभ...
Continue reading
हा खोका इथे कुणी ठेवला? आदित्य ठाकरे म्हणाले… पत्रकाराने दिलं हजरजबाबी उत्तर, उपस्थितांमध्ये हास्याची लाट
आदित्य ठाकरे : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘खोका’ हा शब्द गेल्या काही वर्...
Continue reading
प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे रणनीतीकार होणार? मोठ्या राजकीय हालचालींना वेग
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्य...
Continue reading
Dhananjay Munde : “सगळ्यांना एकच व्यक्ती दिसतो… आता मी जगावं की मरावं?” धनंजय मुंडेंच्या भावनिक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
धनंजय मुंडे-पंकजा मुंडे यांच्या नार...
Continue reading
राष्ट्रीय अध्यक्षांचाच बालेकिल्ला फोडला! प्रशांत किशोरांचा मोठा राजकीय डाव यशस्वी; नितीन नबीन म्हणाले, “जनादेश स्वीकारतो”
बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत ...
Continue reading
उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर हल्लाबोल; ‘माफी मागण्याची गरज, माफ करण्याची नाही’ म्हणत NEET आंदोलनावरून सरकारला घेरलं
Uddhav Thackeray On PM Modi : ‘विद्यार्थ्यांची...
Continue reading
अभिजीत दिपके यांच्या घरी मंत्री संजय शिरसाट यांची भेट; म्हणाले, "अगोदरच यायचं होतं पण राजकीय पडसाद उमटले असते"CJP अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या कुटुंबाशी साधला संव...
Continue reading
उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘खड्डामंत्री’ म्हणत गडकरींवर टीका, आता इथेनॉलच्या मुद्द्यावर आंदोलनाचा इशारा
NEET आंदोलनानंतर ठाकरे बंधूंची तिरंगा रॅली; उद्धव ठाक...
Continue reading
read also: https://ajinkyabharat.com/rashtrasant-tukdoji-maharaj-death-anniversary-festival-two-days/