Rakhi Sawant ‘मी कोणाचं वाईट केलं नाही तर…’, राखी सावंत हिच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर;अभिनेत्री म्हणाली, ‘शेवटपर्यंत मी
लढणार…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राखी हिच्या प्रकृतीची चर्चा… चाहत्यांनी देखील व्यक्त केली चिंता… सोशल मीडियावर फोटो
Related News
लालबागच्या राजाच्या चरणी Ranveer Singh नतमस्तक; १ हजार मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा संकल्प
अभिनेता Ranveer Singh साठी यंदाचा काळ अनेक कारणांनी खास ठरत आहे. गणेशोत्सवाच्या पा...
Continue reading
‘Dhurandhar’ पाहिलास का? 9 महिन्यांनंतर शाहरुख खान स्पष्टच बोलला; रणवीर सिंहच्या चित्रपटाचं केलं कौतुक
‘Dhurandhar’ पाहिलास का? शाहरुख खानने अखेर दिलं उत्तर : बॉलिवूडचा किंग खान अ...
Continue reading
421 दिवसांपासून OTT टॉप 10 मध्ये ‘Mirzapur’; मोठ्या पडद्यावरही फ्रँचायझीची दमदार वाटचाल
दमदार संवाद, लक्षवेधी व्यक्तिरेखा, सत्तासंघर्ष आणि गुन्हेगारी विश्वाच्या पार्श्वभूमीवर उभी ...
Continue reading
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला का? राज ठाकरेंचा थेट सवाल; कलाकारांना केलं आवाहन
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरस्कार सोहळा दिल्ल...
Continue reading
देवा… हे आमच्यासोबतच का होतंय? नेपाळच्या महापुराने मनीषा कोईराला भावूक; म्हणाली, “तिथे जाऊन हे सगळं पाहण्याचीही हिंमत नाही”
नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे देशभरात हा...
Continue reading
Aamir Khan: ‘गजनी’चा संदर्भ देत सोनम वांगचूक यांचा आमिर खानला मिश्किल टोला; म्हणाले, “कदाचित शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला असेल!”
अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित आणि लोकप्रिय चित्रपट ‘थ्...
Continue reading
Kriti Sanon : कृती सेनॉनच्या तोकड्या कपड्यांचा वाद अखेर शमला, रक्षाबंधन येताच घेतला मोठा निर्णय
अभिनेत्री Kriti Sanon गेल्या काही दिवसांपासून एका जाहिरातीमुळे चर्चेत होती. रक्षा...
Continue reading
Govinda : तिने गोविंदाला निळ्या ड्रममध्ये..; सुनिताबद्दल हे काय बोलून गेली अभिनेत्री?
Govinda-Sunita Ahuja Divorce : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनिता अहुजा यांच्य...
Continue reading
CJP आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींना सुरेश ओबेरॉय यांनी सुनावलं; म्हणाले, आधी सत्य समजून घ्या
ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोल...
Continue reading
सलमान खाननंतर आमिर खानही कायद्याच्या कचाट्यात; 18 सप्टेंबरला कोर्टात नेमकं काय होणार? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर आता अभिनेता आमिर खान देखील एका कायदेश...
Continue reading
5 फोटोंनी चाहत्यांना घायाळ! गुलाबी ड्रेसमध्ये माधुरी दीक्षितचं अप्रतिम सौंदर्य, साठीच्या उंबरठ्यावरही देतेय दमदार फॅशन गोल्स
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मा...
Continue reading
हर्षवर्धन राणे - संजीदाच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण
हर्षवर्धन राणे-संजीदा शेखच्या नात्याची जोरदार चर्चा : बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच म...
Continue reading
व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री राखी सावंत तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. 15 मे रोजी राखी हिच्या छातीत त्रास होऊ लागल्यामुळे
अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राखी हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा तिचा पहिला पती रितेश देखील
तिच्यासोबत होता. आता अभिनेत्रीने स्वतःच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे. लवकरच राखी हिच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे
. शिवाय मी शेवटपर्यंत लढणार… असं देखील राखी म्हणाली.
राखी स्वतःच्या प्रकृतीबद्दल सांगतना म्हणाली, ‘माझी प्रकृती लवकरच ठिक होणार आहे. मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, तर
माझं देखील काहीही वाईट होणार नाही. शनिवार 18 मे रोजी डॉक्टर शस्त्रक्रिया करणार आहेत. 10 सेंटीमिटरचा ट्यूमर आहे. मी
सध्या जास्त काहीही बोलू शकत नाही. रितेश तुम्हाला रुग्णालयाचा पत्ता देईल…
‘शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढण्यात येणार आहे. सध्या मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. शस्त्रक्रियेपूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेणं
महत्त्वाचं आहे. बीपी आणि इतर शारीरिक गोष्टींचा तपासणी होणार आहे. शनिवारी शस्त्रक्रिया पार पडणार आहे. देशातील उत्तम डॉक्टरांकडे उपचार सुरु आहेत.
सर्वकाही चांगलं होणार आहे. काळजी करण्याचं काहीही कारण नाही…
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी लहानपणापासून अनेक संकटांचा सामना केला आहे. पण मी कधीच हारली नाही. मी
ऑपरेशन थिएटरमध्ये देखील लढणार आहे. मला काहीही होणार नाही. माझ्या आईचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत.
मी लवकरच बरी होणार आणि लोकांचं मनोरंजन करणार.
राखी हिला नक्की काय झालं होतं?
अभिनेत्री म्हणाली, ‘त्या दिवशी मी सकाळी डान्स करत होती. घरी आल्यानंतर मला त्रास होऊ लागला. मी बेशुद्ध झाली.
रितेश तात्काळ मला रुग्णालयात घेऊन आला. तेव्हा कळलं ट्यूमर आहे. पण मला विश्वास आहे.
मी लवकरच पूर्वीसारखी होणार… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राखी हिच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी राखी हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
फोटोमध्ये अभिनेत्री रुग्णालयात असल्याचं चित्र दिसून आलं. ज्यामुळे चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली
. राखीचे काही फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये असून एका बेडवर झोपलेली दिसत्ये.
तब्येत खराब झाल्यामुळे राखीला अचानाक रुग्णालयात दाखल करावं लागल्याची माहिती मिळत आहे.
Read Also
https://ajinkyabharat.com/category/entertainment/