संजय दत्तने आईसाठी लिहिली भावूक पोस्ट (फोटो-संजय दत्त, इंस्टाग्राम पेज)
अभिनेता संजय दत्त हा अभिनेत्री नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांचा मुलगा. बॉलिवूडमध्ये त्याला
Related News
‘Dhurandhar’ पाहिलास का? 9 महिन्यांनंतर शाहरुख खान स्पष्टच बोलला; रणवीर सिंहच्या चित्रपटाचं केलं कौतुक
‘Dhurandhar’ पाहिलास का? शाहरुख खानने अखेर दिलं उत्तर : बॉलिवूडचा किंग खान अ...
Continue reading
Instagram चे नवे फीचर; टॅग केलेले आवडते फोटो आता थेट प्रोफाइल ग्रिडवर दाखवा, जाणून घ्या कसे वापरायचे
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram आपल्या यूजर्सचा अनुभव अधिक चांगला आणि वैयक्ति...
Continue reading
Aamir Khan: ‘गजनी’चा संदर्भ देत सोनम वांगचूक यांचा आमिर खानला मिश्किल टोला; म्हणाले, “कदाचित शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला असेल!”
अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित आणि लोकप्रिय चित्रपट ‘थ्...
Continue reading
Kriti Sanon : कृती सेनॉनच्या तोकड्या कपड्यांचा वाद अखेर शमला, रक्षाबंधन येताच घेतला मोठा निर्णय
अभिनेत्री Kriti Sanon गेल्या काही दिवसांपासून एका जाहिरातीमुळे चर्चेत होती. रक्षा...
Continue reading
5 फोटोंनी चाहत्यांना घायाळ! गुलाबी ड्रेसमध्ये माधुरी दीक्षितचं अप्रतिम सौंदर्य, साठीच्या उंबरठ्यावरही देतेय दमदार फॅशन गोल्स
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मा...
Continue reading
या म्हातारीला काय झालं… फोटो शेअर करत नीना गुप्ता असं का म्हणाली? सोशल मीडियावर पोस्टची जोरदार चर्चा
बॉलिवूडच्या ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री नीना गुप्ता या आपल्...
Continue reading
मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अभिनेता अर्जुन कपूर पुन्हा प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर साहिबा बालीसोबत दिसल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्च...
Continue reading
सलमान खानची माजी प्रेयसी सोमी अलीने दिव्या भारती, अंडरवर्ल्ड आणि दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावे केले आहेत. तिच्या मुलाखतीतील नेमकं वक्तव्य आणि या प्रकरणाची संपूर्ण माहि...
Continue reading
देव आनंद आणि सुरैया यांच्या प्रेमकथेतील 7 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. बोट दुर्घटनेत जीव वाचवण्यापासून ते लग्नाच्या निर्णयापर्यंत आणि आजीच्या विरोधामुळे अपूर्ण राहिलेल्या या प्र...
Continue reading
SRA कार्यालयातील कार्यक्रमात सलमान खानचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. कृश शरीरयष्टी, सुजलेले डोळे आणि आगामी 'मातृभूमी' चित्रपटा...
Continue reading
सोहेल खानने मुलाचे नाव 'राम खान' ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र सीमाच्या एका शब्दामुळे नाव 'निर्वाण' ठेवण्यात आले. घटस्फोटानंतर मुलं कुणासोबत राहतात याबाबतही त्याने मोठा ख...
Continue reading
‘Dhamaal 4’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी; 9 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, कमाईचा वेग कायम
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतीक्षित कॉमेडी चित्रपट ‘Dhamaal 4’ बॉक्स ऑफिसवर दम...
Continue reading
संजूबाबा म्हणून ओळखलं जातं. ‘खलनायक’, ‘वास्तव’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो
मुन्नाभाई’, ‘हसीना मान जायेगी’ या आणि अशा अनेक चित्रपटांमधून काम करत त्याने आपला
एक प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणात
त्याला शिक्षाही झाली होती. तसंच एक काळ असाही होता जेव्हा संजय दत्त अंमली पदार्थांच्या
आहारी गेला होता. आज मातृदिनानिमित्त संजय दत्तने त्याची आई आणि अभिनेत्री नर्गिस
यांचा फोटो पोस्ट करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे.
जी वाचून चाहत्यांच्या डोळ्यातही पाणी आलं आहे.
संजय दत्त इंस्टाग्रामवर लिहिली पोस्ट
संजय दत्तने त्याची आई नर्गिस यांचा फोटो पोस्ट करत त्याबरोबर पोस्ट लिहिली आहे. ज्यावर चाहतेही व्यक्त होत आहेत.
सर तुम्हाला नेहमीच तुमच्या आई वडिलांची आठवण येत असते असं एका चाहत्याने म्हटलं आहे.
तर तुम्ही लिहिलेली पोस्ट वाचून माझ्या डोळ्यांत पाणी आलं असं एकाने लिहिलं आहे.
एकाने लिहिलं आहे संजू बाबा तू आईला जितकं मिस करतोस तितकं कुणीही करत नाही.
संजय दत्तच्या भावनिक पोस्टवर लोकांनी अशा प्रकारे भावनिक होत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
संजू बाबा तुझ्याबाबत आमचा आदर वाढला आहे असंही काही चाहत्यांनी लिहिलं आहे.
त्याच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणावर व्यक्त होताना दिसत आहेत.
हे पण वाचा- संजय दत्त नाही तर ‘हा’ अभिनेता होता ‘मुन्नाभाई’साठीची पहिली पसंत, तर ‘या’ मराठी कलाकाराने नाकारली ‘सर्किट’ची भूमिका
काय आहे संजय दत्तची पोस्ट?
“प्रेम कसं करायचं हे मी ज्या व्यक्तीकडून शिकलो ती व्यक्ती म्हणजे माझी आई.
माझ्या आयुष्यातल्या या खास महिलेला मातृदिनाच्या शुभेच्छा. शांततेत आयुष्य कसं जगायचं हे मी आईकडूनच शिकलो आहे.
आई तुझे खूप खूप आभार माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.” या आशयाची पोस्ट संजय दत्तने लिहिली आहे.
नर्गिस दत्त संजूचा पहिला सिनेमाही पाहू शकल्या नाहीत
अभिनेत्री नर्गिस दत्त यांचं निधन ३ मे १९८१ ला मुंबईतल्या एका रुग्णालयात झालं. त्यांना कर्करोगाने ग्रासलं होतं
. त्या अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेऊन परतल्या होत्या. ६ मे १९८१ ला ‘रॉकी’ हा संजय दत्तचा पहिला सिनेमा रिलिज झाला.
५ मे १९८१ च्या प्रीमियरला त्या हजेरी लावणार होत्या.
मात्र त्याआधीच त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूचा गहिरा परिणाम संजय दत्तच्या आयुष्यावर झाला होता.
मात्र संजय दत्तचा रॉकी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
Read Also
https://ajinkyabharat.com/despite-being-in-the-top-5-of-trp-series-he-will-take-the-series-on-star-pravah/