राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अकोल्यात कोरोनाचा शिरगाव झाला आहेय.
अकोला महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाला असून कोरोनाचे दोन रुग्ण आढलून आलेय.
या दोन्ही रुग्णांना सर्दी खोकला ताप याचा त्रास होत असल्याने त्यांनी अकोल्यातील
Related News
वैधकीय शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्ट केली होती.
यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्याने दोन्ही ही रुग्ण होम कॉरंटाईन आहेय.
अकोला महानगरपालिकेने नागरिकांनी घाबरू न जाण्याचे आवाहन केले असून खबरदारी घेण्याची विनंती केलीय.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असून घरीच ते उपचार घेत आहेय.
